Ferfar #3802 · मरडसगांव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/1
- Talathi
- रामप्रसाद कल्याणराव कोल्हे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अर्जदार :अमान एजाज शेख रा.मरडसगाव येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौजे मरडसगाव येथील शेत सर्व्हे न 23/1 मध्ये 0 हे 96 आर व पो.ख 01 आर सामाईक 1.शेख सलमान जावेद व अमान एजाज शेख यांच्या नावे असुन सदरील जमीन त्यांनी 1.शेख सलमान जावेद यांना 0 हे 56 आर व पो.ख 01 आर तसेच अमान एजाज शेख यांच्या हिस्सा त्यांनी त्यांची आई नामे समिना एजाज शेख यांना 0 हे 40 आर वाटून दिला आहे करिता फेरफार नोंद घेण्यात आली आहे .
सदरील नोंद हि 500 रु च्या मुद्रांक पेपर वर लिहून दिलेल्या शपथपत्रा आधारे घेण्यात आली आहे .