सातबारा Watch

← मरडसगांव

Ferfar #3806 · मरडसगांव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
150/4/2
Talathi
रामप्रसाद कल्‍याणराव कोल्‍हे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार : उतम केशव शिंदे रा.मरडसगाव यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.मरडसगाव येथील स.न.150/4/2 मध्ये 0 हे.38 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.