सातबारा Watch

← शिवाजीनगर

Ferfar #1064 · शिवाजीनगर

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
528/2, 530/4
Talathi
भगवान गव्‍हाणे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026 लिहुन देणार : वाल्मिकी अर्बन को-ऑप .बँक लि.पाथरी लिहुन घेणार : आनंता रामभाऊ निळे यांनी सर्व्हे क्रमांक 528/2 वर फेरफार क्रमांक 888 ने घेतलेला बोजा अनंता रामभाऊ निळे यांचा वाल्मिकी अर्बन को-ऑप .बँक लि.पाथरी शाखा गंगाखेड चा 200000 रु.चा बोजा . सर्व्हे क्रमांक 528/2 वर फेरफार क्रमांक 890 ने घेतलेला बोजा अनंता रामभाऊ निळे यांचा वाल्मिकी अर्बन को-ऑप .बँक लि.पाथरी शाखा गंगाखेड चा 200000 रु.चा बोजा . सर्व्हे क्रमांक 530/4 वर फेरफार क्रमांक 889 ने घेतलेला बोजा अनंता रामभाऊ निळे यांचा वाल्मिकी अर्बन को-ऑप बँक लि पाथरी शाखा गंगाखेड चा 200000 रु/- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.