सातबारा Watch

← पडेगाव

Ferfar #1303 · पडेगाव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
34/11
Talathi
भगवान गव्‍हाणे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अर्जदार सारीका दयासागर निरस, राजश्री विध्यासागर निरस रा पडेगाव यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे पडेगाव शिवारातील स.नं./गट नं मौजे पडेगाव 34/11 मध्येजमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी प्रतेकी एक स्‍वतंत्र बोअरवेल घेतलेली आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहे. त्‍यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेल नोंद घेण्‍यात आली.