सातबारा Watch

← पडेगाव

Ferfar #1304 · पडेगाव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
117/च, 14/2, 35, 67/2, 81/2, 82/1, 83/1, 87/3, 87/4
Talathi
भगवान गव्‍हाणे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026मा.विद्यमान दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर कोर्ट ता.गंगाखेड जि.परभणी यांचे न्यायालयातील दिवाणी दा.क्रं.RCS NO.05/2026 दि. 14/03/2026 नुसार वादी :- रमेश रामकिशनराव निरस रा. पडेगांव ता.गंगाखेड जि.परभणी विरुध्द प्रतिवादी नं. 1) नामदेव रामकिशन निरस 2) पांडुरंग रामकिशनराव निरस 3) गणेश रामकिशन निरस 4) वेणूताई दिलीपराव जाधव 5) प्रतिभा ज्ञानेश्वर घोगरे 6) छाया रंगराव निरस 7) सोनिया रंगराव निरस 8) सुप्रिया रंगराव निरस 9) संकेत रंगराव निरस 10) गंगा रमेश निरस सर्व रा.पडेगांव ता.गंगाखेड येथील रहिवाशी असुन वादी व प्रतिवादी यांच्या नावे वैयक्तीक क्षेत्रात मौ. पडेगांव शिवारातील शेत सर्व्हे नं. ११७/च मध्ये २ हे. ८० आर , सर्व्हे नं.८७/४ मध्ये ३ हे. १३ आर व पो.ख. ०.१३ आर , सर्व्हे नं.८७/३ मध्ये ०.९० आर ,सर्व्हे नं.१४/२ मध्ये १ हे. ०१ आर ,सर्व्हे नं.८३/१ मध्ये ६ हे. ७० आर व पो.ख. ०.२० आर , सर्व्हे नं.८२/१ मध्ये १ हे. ७९ आर व पो.ख. ०.०२ आर ,सर्व्हे नं.६७/२ मध्ये ४ हे. ६१ आर , सर्व्हे नं. ८१/२ मध्ये २ हे. ०० आर , सर्व्हे नं. ३५ मध्ये ६ हे. ०३ आर व पो.ख. ०.२८ आर एवढी शेतजमीन असुन हि जमीन कोर्ट तडजोडपत्रा नुसार आपसात तडजोड झाली असुन वादी व प्रतिवादी यांना खालील प्रमाणे वाटुन आली आहे. वादी नं. :- रमेश रामकिशनराव निरस यांना सर्व्हे नं.११७/च मध्ये ०.५६ आर , सर्व्हे नं.३५ मध्ये १ हे. ५० आर प्रती नं. :- 1) नामदेव रामकिशन निरस यांना सर्व्हे नं.११७/च मध्ये ०.५६ आर , सर्व्हे नं. ८१/२ मध्ये २ हे. ०० आर प्रती वा :- 2) पांडुरंग रामकिशनराव निरस यांना सर्व्हे नं.११७/च मध्ये ०.५६ आर प्रती वा :- 3) गणेश रामकिशन निरस यांना सर्व्हे नं.११७/च मध्ये ०.५६ आर , सर्व्हे नं.६७/२ मध्ये १ हे. ६१ आर , सर्व्हे नं.६७/२ मध्ये अंजली गणेश निरस यांना १ हे. ५० आर , सर्व्हे नं.६७/२ मध्ये रणवीर गणेश निरस यांना १ हे. ५० आर प्रती वा :- 6) छाया रंगराव निरस यांना सर्व्हे नं.११७/च मध्ये ०.५६ आर , सर्व्हे नं.८२/१ मध्ये १ हे. ७९ आर व पो.ख. ०.०२ आर प्रती वा :- 9) संकेत रंगराव निरस यांना सर्व्हे नं.८३/१ मध्ये ६ हे. ७० आर व पो.ख. ०.२० आर प्रती वा :-10) गंगा रमेश निरस यांना सर्व्हे नं.३५ मध्ये १ हे. ५० आर ,व स्वप्नील रमेशराव निरस यांना सर्व्हे नं.३५ मध्ये ३ हे. ०३ आर व पो.ख. ०.२८ आर तसेच सर्व्हे नं.८७/४ मध्ये राहुल नामदेवराव निरस यांना १ हे. २६ आर व सर्व्हे नं.८७/४ मध्ये आरती राहुल निरस यांना १ हे. ८७ आर व पो.ख. ०.१३ आर , सर्व्हे नं.८७/३ मध्ये जयश्री नामदेवराव निरस यांना ०.९० आर , सर्व्हे नं.१४/२ मध्ये अधिराज पांडुरंग निरस यांना १ हे. ०१ आर वरील प्रमाणे शेत जमीन वादी व प्रतिवादी यांचे हिश्श्यास वाटुन आली असुन संबंधितांने कोर्ट तडजोडपत्राची झेरॉक्सप्रत सादर केलेवरुन फेर नोंद घेण्यात आली.