सातबारा Watch

← उमला नाईक तांडा

Ferfar #453 · उमला नाईक तांडा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
44/1, 44/2, 44/3, 44/8, 45/9, 50/3, 51/5
Talathi
नितीन किसनराव भंडारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार पंडित शिवाजी राठोड व शांताबाई उत्तम राठोड रा.उमलानाईक तांडा ता. गंगाखेड यांनी अर्ज व 500 रु.च्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र सादर करुन विनंती केली की पंडित शिवाजी राठोड यांच्या नावे मौ.उमलानाईक तांडा येथील स.न. 44/2 मध्ये 0 हे.38 आर, स.नं.44/3 मध्ये 0 हे. 15 आर, स.नं.44/8 मध्ये 0 हे. 10 आर, स.नं.45/9 मध्ये 0 हे.04 आर, स.नं.50/3 मध्ये 0 हे. 15 आर स.नं.51/5 मध्ये 0 हे. 01 आर अशी एकुण 0 हे. 83 आर संपूर्ण जमीन त्यांनी त्यांचा मुलगा शिवम पंडितराव राठोड यांना संमतीने दिली आहे.तसेच शांताबाई उत्तम राठोड यांच्या नावे असलेली 44/1 मधील 1 हे. 79 आर जमिनीपैकी 0 हे. 47 आर जमीन पुतण्या शिवम पंडितराव राठोड यांना संमतीने दिली आहे. करिता अर्जदार यांच्या अर्ज व 500 रु.च्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्राआधारे सदर जमीन शिवम पंडितराव राठोड यांच्या नावे करण्यासाठी फेरफारला नोंद घेण्यात आली.