Ferfar #1575 · शेंडगा
गंगाखेड, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026
मौजे शेंडगा शिवारात अर्जदार दत्तराव नारायन कुंडगिर यांना खालील प्रमाणे क्षेत्र आहे.
1. शेत गट क्रमांक 20/11 मध्ये क्षेत्र 0 हे. 05 आर आहे.
2. शेत गट क्रमांक 31/ख मध्ये क्षेत्र 1 हे. 30 आर आणि पोट खराब 0.0150 आर आहे.
3. शेत गट क्रमांक 31/क मध्ये क्षेत्र 0 हे. 65 आर आणि पोट खराब 0.0100 आर आहे.
अर्जदार यांचे ऑनलाई 7/12 वर दत्ता नारायन कुंडगिर असे आहे, परंतु आधार कार्ड वर त्यांचे नाव दत्तराव नारायन कुंडगिर असे आहे. करिता नावात दुरुस्तीचा फेरफार घेण्यात आला. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.