Ferfar #1936 · खादगाव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197
- Talathi
- नितीन किसनराव भंडारे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार महादेव ज्ञानोबा फड रा.खादगाव ता.गंगाखेड यांनी अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.खादगाव येथील स.न.197 मध्ये 0 हे 30 आर जमीन आहे.सदर जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे.सदर बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी अर्जदार यांनी विनंती केली आहे.करिता अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.