सातबारा Watch

← मरगळवाडी

Ferfar #4677 · मरगळवाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
291/2, 310/3
Talathi
अनिल विष्‍णु राठोड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अर्जदार :धनराज भास्कर मुंढे रा.मरगळवाडी येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौजे मरगळवाडी शिवारातील शेत सर्व्हे न 310/3 मध्ये 1 हेक्टर व सर्व्हे न 291/2 मध्ये 0 हे 16.50 आर शेतजमीन असुन सदरील जमिनी पैकी सर्व्हे न 310/3 मधील 0 हे 83.50 आर व सर्व्हे न 291/2 मधील 0 हे 16.50 आर शेतजमीन त्यांनी त्यांची आई नामे महानंदा भास्कर मुंढे यांना वाटून दिली आहे करिता फेरफार नोंद घेण्यात आली आहे . सदरील नोंद हि 500 रु च्या मुद्रांक पेपर वर लिहून दिलेल्या शपथपत्रा आधारे घेण्यात आली आहे .