Ferfar #4697 · मरगळवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 302
- Talathi
- अनिल विष्णु राठोड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्जदार :बळीराम गोविंद मुंढे रा.मरगळवाडी यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.मरगळवाडी येथील स.न.302 मध्ये 1 हे. 21आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी मोसंबी २५० झाडे ,चिकू १०० झाडे ,आंबा 300 झाडे , कडूलिंब 10 झाडे जांब 50 . सदरील झाडांची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.