सातबारा Watch

← पोखर्णी वा.

Ferfar #1630 · पोखर्णी वा.

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
213
Talathi
ब्रम्हदेव देविदास मुंढे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अर्जदार तुकाराम त्र्यंबक सोडगीर यांची मौजे पोखर्णी (वा) येथील स.न./ग.न. २१३ मध्ये जमीन असून त्यांनी शेतीला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून एक स्वतंत्र बोअर घेतला असून तो बोअर मनिषा शंकर सोडगीर व तुकाराम त्र्यंबक सोडगीर यांच्यात सामाईक बोअरची नोंद घ्यावी म्हणून त्यांनी अर्ज, शपथपत्र दिले त्यावरून त्यांच्या सातबारावर इतर अधिकारात सामाईक बोअरची नोंद घेण्यात आली.