सातबारा Watch

← पोखर्णी वा.

Ferfar #1635 · पोखर्णी वा.

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
127, 262
Talathi
ब्रम्हदेव देविदास मुंढे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.) जिल्हा कार्यालय परभणी लिहुन घेणार : नारायण विश्वनाथ देवकते व नारायण शंकर परकड यांनी सर्व्हे क्रमांक 127 वर फेरफार क्रमांक 476 ने घेतलेला बोजा वसंतराव नाईक वि.जा.भ.ज.विकास महा.परभणीचे कर्ज-25,000रु. नारायण विश्वनाथकडे. सर्व्हे क्रमांक 262 वर फेरफार क्रमांक 476 ने घेतलेला बोजा नारायण शंकर यांनी वसंतराव नाईक वि.जा.भ.ज.विकास महामंडळ परभणीकडुन 25,000 रु कर्ज घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.