Ferfar #1640 · पोखर्णी वा.
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 374
- Talathi
- ब्रम्हदेव देविदास मुंढे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
अर्जदार भागवत मदन वाळके रा.पोखर्णी वा यांची मौ. पोखर्णी वा शिवारामध्ये स.नं./ग.नं.३७४ मध्ये जमीन असून त्यांनी शेतीला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एक स्वतंत्र विहीर घेतली असून ती विहीर सातबारावर लावण्याकरिता गट विकास अधिकारी श्रेणी 1 पंचायत समिती, गंगाखेड यांचे पत्र दिले त्यावरून त्यांच्या सातबारावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीची नोंद घेण्यात आली.
फेरफार मंजुरीस्तव सादर.