सातबारा Watch

← धनगरमोहा

Ferfar #1499 · धनगरमोहा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
282
Talathi
चंद्रकांत किशनराव शेवटे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 अर्जदार खालील प्रमाणे रा.धनगरमोहा यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांची मौजे धनगरमोहा शिवारात शेतजमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी स्‍वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहे. १.महेबूब मिरासाब सय्यद यांचा गट नं. 282 मध्‍ये एक स्‍वतंत्र बोअरवेल. त्‍यानूसार अर्जदारांचे अर्ज, शपथपत्र आणि स्‍थानिक चौकशी आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली.