Ferfar #1206 · ढेबेंवाडी (ढग्याची वाडी)
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 371
- Talathi
- चंद्रकांत किशनराव शेवटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार मुंजा नागोराव फड रा. ढेबेवाडी (ढग्याचीवाडी) ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले आहे की, त्यांचे नावे मौ. ढेबेवाडी (ढग्याचीवाडी) शिवारातील शेत गट नं 371 मध्ये 0 हे. 10 आर एवढी शेतजमीन असुन सदरील गट नं. मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. त्याची नोंद सात बारा चे इतर अधिकारा मध्ये करावी असा विनंती अर्ज व शपथपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.