Ferfar #3039 · डोंगरगाव शे
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- चंद्रकांत किशनराव शेवटे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार राजेभाऊ श्रीधर सोडगीर रा. डोंगरगाव(शे) ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले आहे की, त्यांचे नावे मौ. डोंगरगाव(शे) शिवारातील शेत गट नं 157 मध्ये 0 हे. 74 आर एवढी शेतजमीन असुन सदरील गट नं. मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. त्याची नोंद सात बारा चे इतर अधिकारा मध्ये करावी असा विनंती अर्ज व शपथपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.