Ferfar #1151 · माखणी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 215
- Talathi
- ब्रम्हदेव देविदास मुंढे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
संमतीपत्र लिहून देणार व घेणार :- (१) दत्तात्रय सोपान शिसोदे
(२) मारोती सोपान शिसोदे
दत्तात्रय सोपान शिसोदे व मारोती सोपान शिसोदे यांच्या नावे मौ.माखणी येथील स.नं./ग.नं. २१५ मध्ये ० हे ३२ आर अशी सामाईक शेतजमीन त्यांच्या मालकी व ताब्यातील असून त्यांनी संमतीपत्राधारे खालीलप्रमाणे वाटून घेतली आहे
(१) दत्तात्रय सोपान शिसोदे यांना स.नं./ग.नं. २१५ मधील ० हे १६ आर अशी शेतजमीन
(२) मारोती सोपान शिसोदे यांना स.नं./ग.नं. २१५ मधील ० हे १६ आर अशी शेतजमीन
वरीलप्रमाणे संमतीपत्राआधारे लिहून देणार व घेणार यांनी आपसात शेतजमीन वाटून घेतली आहे. तरी त्यांनी दिलेल्या संमतीपत्राआधारे ७/१२ ला नोंद घेण्यात आली.