सातबारा Watch

← डोगरजवळा

Ferfar #1179 · डोगरजवळा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
73/क
Talathi
ब्रम्हदेव देविदास मुंढे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार पुष्पा राजाभाऊ घरजाळे रा.डोंगरजवळा यांची मौ. डोंगरजवळा शिवारामध्ये स.नं./ग.नं.७३/क मध्ये जमीन असून तरी सदरील जमीन सटवाजी मारोतराव घरजाळे यांच्या कडून अर्जदार यांना आली आहे तरी अर्जदार यांनी सटवाजी मारोतराव घरजाळे यांच्या नावे असलेला बोअर त्यांच्या नावे करावा म्हणून अर्ज, शपथपत्र सादर केले.तरी अर्जदार यांच्या सातबाराच्या ईतर अधिकारात बोअरची नोंद घेण्यात आली. फेरफार मंजुरीस्तव सादर.