Ferfar #3680 · कोद्री
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 124
- Talathi
- पंकज हनुमंत पानसरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अर्जदार सुभाष अशोक बिडगर यांनी अर्ज दिला की कोद्री शिवारात शेत गट नं 124 मध्ये त्यांची 20 आंब्यांची व 100 लिंबूणी झाडांची लागवड केली आहे आहे.सदर झाडांची 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज, शपथपत्र व पंचनामा करून इतर हक्कात झाडांची नोंद घेण्यात आली.