सातबारा Watch

← कोद्री

Ferfar #3688 · कोद्री

गंगाखेड, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
568, 579, 621
Talathi
पंकज हनुमंत पानसरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/म/कलम-८५/कावि/४५४ आदेश दिनांक : 25/09/2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा. नायब तहसिलदार महसूल-१ गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.२०२६/म/कलम-८५/कावि/४५४ दि. २५/०९/२०२६ अन्वये सुनील रामभाऊ उर्फ रामराव बीडगर यांची मौ.कोद्री शिवारातील गट क्र.-६२१ मध्ये ०१ हे. ६४ आर व पो.ख. ०४ आर एवढी, गट क्र.-५५८ मध्ये ०१ हे. १० आर व पो.ख. ०१ आर एवढी, गट क्र.-५७९ मध्ये ०१ हे. ११ आर व पो.ख. ०० आर एवढी शेतजमीन आहे. हि शेतजमीन जमीन त्यांनी संमतीने खालील उल्लेखित केल्याप्रमाणे वाटून/नावे करून दिली आहे. 1) गट क्र.६२१ मध्ये ०१ हे. ६४ आर व पो.ख. ०४ आर एवढया शेतजमिनीपैकी अजयकुमार सुनीलराव बीडगर यांच्या नावे ०० हे. ४२ आर व पो.ख. ०० आर एवढी,अक्षय सुनीलराव बीडगर यांच्या नावे ०० हे. ४२ आर व पो.ख. ०० आर, संगीता सुनील बीडगर यांच्या नावे ०० हे. ४२ आर व पो.ख. ०० आर ऐवढी शेतजमीन यांच्या नावे करून दिली व उर्वरित ०० हे. ३८ आर व पो.ख. ०४ आर एवढी शेतजमीन सुनिल रामभाऊ बीडगर यांच्या नावे ठेवली. 2) गट क्र.५५८ मध्ये ०१ हे. १० आर व पो.ख. ०१ आर एवढया शेतजमिनीपैकी अजयकुमार सुनीलराव बीडगर यांच्या नावे ०० हे. २८ आर व पो.ख. ०० आर एवढी,अक्षय सुनीलराव बीडगर यांच्या नावे ०० हे. २८ आर व पो.ख. ०० आर, संगीता सुनील बीडगर यांच्या नावे ०० हे. २८ आर व पो.ख. ०० आर ऐवढी शेतजमीन यांच्या नावे करून दिली व उर्वरित ०० हे. २६ आर व पो.ख. ०१ आर एवढी शेतजमीन सुनिल रामभाऊ बीडगर यांच्या नावे ठेवली. 3) गट क्र.५७९ मध्ये ०१ हे. ११ आर व पो.ख. ०० आर एवढया शेतजमिनीपैकी अजयकुमार सुनीलराव बीडगर यांच्या नावे ०० हे. १८ आर व पो.ख. ०० आर एवढी,अक्षय सुनीलराव बीडगर यांच्या नावे ०० हे. १८ आर व पो.ख. ०० आर, संगीता सुनील बीडगर यांच्या नावे ०० हे. २० आर व पो.ख. ०० आर ऐवढी शेतजमीन यांच्या नावे करून दिली व उर्वरित ०० हे. ५५ आर व पो.ख. ०० आर एवढी शेतजमीन सुनिल रामभाऊ बीडगर यांच्या नावे ठेवली. शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी मा.नायब तहसिलदार महसूल -१ गंगाखेड यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.