Ferfar #1012 · उंडेगाव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- बालाजी आश्रोबा सुरवसे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अर्जदार कृष्णा नागनाथ कातकडे रा. उंडेगाव ता.गंगाखेड येथील रहिवाशी असुन त्यांनी अर्ज, शपथपत्र, जुना फेरफार क्र 537 व आधार कार्ड सादर करून त्यांचे आडनाव लावण्याबाबत विनंती केली असता, त्यानुसार त्यांचे नावे मौजे उंडेगाव शिवारातील गट नं 126 मधील 7/12 वरील कृष्णा नागनाथ ऐवजी कृष्णा नागनाथ कातकडे अशी नावात दुरुस्ती करण्यात येत आहे. करिता नोंद घेण्यात आली.