Ferfar #701 · तांदुळवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गंगाखेड
गहाणखत लिहुन देणार : भगवान सायस तांदळे रा. तांदुळवाडी यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3203-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 439000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28, 30 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान सायस तांदळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 439000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.