सातबारा Watch

← कडयाची वाडी

Ferfar #410 · कडयाची वाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
बालाजी आश्रोबा सुरवसे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 अर्जदार नाथराव किसन फड रा. कड्याचीवाडी यांनी अर्ज व शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ. कड्याचीवाडी येथील गट क्रमांक 149 मध्ये एक विहीर खोदली आहे. सदरील विहिरीची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व शपथपत्र वरून फेरफारला नोंद घेण्यात आली.