सातबारा Watch

← इसाद

Ferfar #6744 · इसाद

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
262/ड, 6/2, 8/2
Talathi
अनिकेत लक्ष्मन कचरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026लिहुन देणार व घेणार 1) शामराव नरहरी मोकमपल्ले 2) सुरेश नरहरी मोकमपल्ले दोघेही रा.इसाद ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन त्यांनी विनंती अर्ज व 500 रुपये बाँडवरील नोटरी संम्मतीपत्र/वाटणीपत्र सादर केले आहे की, त्यांच्या नावे सामाईक व वैयक्तीक क्षेत्रात मौ. इसाद शिवारातील शेत सर्व्हे नं. २६२/ड मध्ये ०.७८ आर , सर्व्हे नं. ६/२ मध्ये ०.४२५० आर , सर्व्हे नं. ८/२ मध्ये ०.२४ आर एवढी एकत्रीत कुटुंबातील शेतजमीन असुन ती जमीन त्यांनी संम्मतीपत्रा आधारे आपआपसात खालील प्रमाणे वाटुन घेतली आहे. 1) शामराव नरहरी मोकमपल्ले यांना सर्व्हे नं. २६२/ड मध्ये ०.३९ आर , सर्व्हे नं.६/२ मध्ये ०.२१२५ आर , सर्व्हे नं. ८/२ मध्ये ०.१२ आर 2) सुरेश नरहरी मोकमपल्ले यांना सर्व्हे नं. २६२/ड मध्ये ०.३९ आर , सर्व्हे नं.६/२ मध्ये ०.२१२५ आर , सर्व्हे नं. ८/२ मध्ये ०.१२ आर वरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व संम्मतीपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.