सातबारा Watch

← इसाद

Ferfar #6747 · इसाद

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
607/3, 607/8
Talathi
अनिकेत लक्ष्मन कचरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026लिहुन देणार व घेणार 1) उध्दव बाबुराव सातपुते 2) माणिक बाबुराव सातपुते दोघेही रा.इसाद ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन त्यांनी विनंती अर्ज व 500 रुपये बाँडवरील वाटणी/संम्मतीपत्र सादर केले आहे की, त्यांच्या नावे फेर क्रं. 3200 व 3201 नुसार सामाईक क्षेत्रात मौ. इसाद शिवारातील शेत सर्व्हे नं.607/8 मध्ये 0.38 आर व सर्व्हे नं.607/3 मध्ये 0.48 आर एवढी शेतजमीन असुन ती संपुर्ण जमिन त्यांनी संम्मतीपत्रा आधारे आपआपसात खालील प्रमाणे वाटुन घेतली आहे. 1) उध्दव बाबुराव सातपुते यांना सर्व्हे नं. 607/8 मध्ये 0.19 आर ,सर्व्हे नं.607/3 मध्ये 0.24 आर 2) माणिक बाबुराव सातपुते यांना सर्व्हे नं. 607/8 मध्ये 0.19 आर ,सर्व्हे नं.607/3 मध्ये 0.24 आर वरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व नोटरी संम्मतीपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.