Ferfar #6762 · इसाद
गंगाखेड, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-२/कावी-४६९
आदेश दिनांक : 21/10/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.२०२६/जमा-२/कावी-४६९ दि. २१/१०/२०२६ अन्वये
अर्जदार ज्ञानोबा नारायणराव सातपुते, रामेश्वर नारायणराव सातपुते , रुक्मीणबाई नारायणराव सातपुते , हनुमाना नारायणराव सातपुते सर्व रा.इसाद ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन त्यांचे नावे सामाईक क्षेत्रात मौ.इसाद शिवारातील शेत सर्व्हे नं. ४३३/२ मध्ये ०.८५ आर , सर्व्हे नं. ४३३/४ मध्ये ०.४७ आर एवढी एकत्रीत कुटुंबातील शेतजमीन असुन ती संपुर्ण जमीन त्यांनी त्यांची आई नामे रुक्मीणबाई नारायणराव सातपुते यांना संम्मतीपत्रा आधारे वाटुन दिली आहे.
वरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.