Ferfar #6766 · इसाद
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171/4
- Talathi
- अनिकेत लक्ष्मन कचरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहुन देणार बालासाहेब तुकाराम भोसले रा. इसाद ता. गंगाखेड जि. परभणी येथील रहिवाशी असुन त्यांनी विनंती अर्ज व 100 रुपये बाँडवरील वाटणी/संम्मतीपत्र सादर केले आहे की, त्यांचे नावे मौ.इसाद शिवारातील शेत सर्व्हे नं. 171/4 मध्ये 0.52 आर एवढी शेतजमीन असुन त्यापैकी 0.15 आर जमीन त्यांनी त्यांचा मुलगा लिहुन घेणार गोविंद बालासाहेब भोसले यांना संम्मतीपत्रा आधारे वाटुन दिली आहे.
व उर्वरीत 0.37 आर शेतजमीन स्वत:च्या नावे ठेवले आहे
वरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व संम्मतीपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.