Ferfar #807 · देवकतवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 417/3
- Talathi
- गजानन रामचंद्र शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार भानुदास गणपती पवार यांनी अर्ज,आधार छायांकित प्रत,१००/- रु.बॉंड वरील शपथपत्र सादर केले त्यांचे नाव भानुदास गणपती पवार असे आहे परंतु ७/१२ ला भानुदास गणपती असे आहे, मौजे देवकतवाडी मध्ये सर्वे.क्र. ४१७/३ मध्ये ६८ आर जमिन आहे तरी वरील कागद पत्र सादर केले वरून नोंद घेतली.