सातबारा Watch

← इळेगाव

Ferfar #3179 · इळेगाव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
112/ड/2
Talathi
नितीन किसनराव भंडारे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म.परभणी शा.राणीसावरगाव लिहून घेणार : लक्ष्‍मण सखाराम पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 112/ड/2 तपशिल : इळेगाव सोसायटीचे 11,000 रू. कर्ज लक्ष्‍मण सखाराम पवार - 1769 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.