सातबारा Watch

← इळेगाव

Ferfar #3181 · इळेगाव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
नितीन किसनराव भंडारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म.परभणी शा.राणीसावरगाव लिहून घेणार : माणिक बापुराव धापसे यांनी सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : इळेगाव सोसायटीचे 10,000 रू. कर्ज माणिक बापुराव - 1864 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.