सातबारा Watch

← इळेगाव

Ferfar #3183 · इळेगाव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
52/अ
Talathi
नितीन किसनराव भंडारे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 लिहून देणार : दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म.परभणी शा.राणीसावरगाव लिहून घेणार : बबन नरोजी धापसे, नरोजी बाबुराव धापसे यांनी सर्व्हे क्रमांक : 52/अ तपशिल : नरोजी बाबुराव इळेगाव सोसायटी 4000 रु कर्ज - 1778 सर्व्हे क्रमांक : 52/अ तपशिल : बबन नरूजी यांनी इळेगाव सोसायटी चे 9,000 कर्ज - 2096 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.