सातबारा Watch

← इळेगाव

Ferfar #3190 · इळेगाव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
119/4
Talathi
नितीन किसनराव भंडारे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म.परभणी शा.राणीसावरगाव लिहून घेणार : ज्ञानोबा रखमाजी धापसे यांनी इळेगाव सोसायटीचे 8,000 रू. कर्ज ज्ञानोबा रखमाजी - 1769 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.