Ferfar #3192 · इळेगाव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- नितीन किसनराव भंडारे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : म. ग्रा. बॅंक शा. राणीसावरगाव,इळेगाव सोसायटी
लिहून घेणार : ज्ञानोबा गणाबुवा पुरी, सचिन ज्ञानोबा पुरी,मणकर्णा ज्ञानोबा पुरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 46 तपशिल : ज्ञानोबा गणाबुवा यांच्याकडे २६००० - 1769
मणकर्णा ज्ञानोबा यांच्याकडे १५०००/ रु. - 1769
सर्व्हे क्रमांक : 46 तपशिल : सचिन ज्ञानोबा यांच्या कडे ८००० रुपये - 1864
सर्व्हे क्रमांक : 46 तपशिल : ज्ञानोबा गणाबुवा यांनी इळेगाव सोसायटी चे २८१६५ कर्ज घेतले - 2096
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 78/26 दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.