सातबारा Watch

← इळेगाव

Ferfar #3197 · इळेगाव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
67/क/2
Talathi
नितीन किसनराव भंडारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अधिकारी : मा.नायब तहसीलदार (महसुल-1)तहसील कार्यालय गंगाखेड आदेश क्रमांक : जा.क्र.2026/म/कलम-85/कावि- आदेश दिनांक : 15/09/2026 म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अंतर्गत मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि- दि.15/09/2026 नुसार मौ.इळेगाव येथील सहधारक गंगाराम भानुदास काळे,नरसिंग भानुदास काळे व राम भानुदास काळे व इंदरबाई भानुदास काळे यांच्या नावे मौ. इळेगाव शिवारातील शेत स.न.67/क/2 मध्ये 0 हे. 40 आर व पो.ख.00 आर सामाईक जमीन असून सदर जमीन सहधारक यांनी त्यांच्या आई सहधारक इंदरबाई भानुदास काळे यांच्या नावे सदर आदेशाच्या अधीन राहुन संमतीने दिली आहे. करिता मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि- दि.15/09/2026 आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.