Ferfar #876 · मसनेरवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- नितीन किसनराव भंडारे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अधिकारी : मा.नायब तहसीलदार (महसुल-1)तहसील कार्यालय गंगाखेड
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/म/कलम-85/कावि-
आदेश दिनांक : 26/10/2026
म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अंतर्गत मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि- दि.26/10/2026 नुसार मौ.मसनेरवाडी येथील सहधारक मोतीराम मुंजाजी मिसे, तानाजी मुंजाजी मिसे यांच्या नावे मौ. मसनेरवाडी शिवारातील शेत स.न.71 मध्ये 1 हे. 97 आर व पो.ख.05 आर सामाईक जमीन असून सदर जमीन सहधारक यांनी त्यांच्या पत्नींच्या नावे खालीलप्रमाणे सदर आदेशाच्या अधीन राहुन संमतीने दिली आहे.
1.पंचफुला मोतीराम मिसे यांना स.नं.71 मध्ये 0 हे. 99 आर व पो.ख. 02 आर जमीन संमतीने दिली आहे.तसेच
2.उज्वला तानाजी मिसे यांना स.नं.71 मध्ये 0 हे. 98 आर व पो.ख. 03 आर जमीन संमतीने दिली आहे.
करिता मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि- दि.26/10/2026 आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.