सातबारा Watch

← बोथी तांडा

Ferfar #220 · बोथी तांडा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
प्रधाने सुग्रीव कचरुबा
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार अनंत नागोराव सुरनर राहणार बोथी तालुका गंगाखेड येथील रहिवासी असून त्यांनी अर्ज दिला कि त्यांची जमीन मौजे बोथी तांडा येथे गट क्रमांक 200 मध्ये 66 आर व पोटखराब 5 आर जमीन असून त्या गटामध्ये त्यांचे ७/१२ वर आडनाव नाही ते नोंद करून घेण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज, आधार कार्ड , बॉंडवर शपथपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर