Ferfar #2317 · गुंजेगाव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- प्रधाने सुग्रीव कचरुबा
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार अनंत नागोराव सुरनर राहणार बोथी यांनी अर्ज दिला कि त्यांची मौजे गुंजेगाव शिवारात गट क्रमांक 25 मध्ये मध्ये 1 हे 01 आर जमीन असून सदर गटामध्ये दोन खाते झाले असून ते दोन्ही खाते त्यांचेच असल्याबाबत त्यांनी बॉंडवर शपथपत्र , आधार कार्ड आणि अर्ज दिल्यावरून खाते एकत्र करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मजुरीस्तव मंडळ दफ्तरी सादर