सातबारा Watch

← गुंजेगाव

Ferfar #2318 · गुंजेगाव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
56, 59, 61
Talathi
प्रधाने सुग्रीव कचरुबा
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार कुबेर जगदेवराव वडकुते राहणार बोथी तालुका गंगाखेड येथील रहिवासी असून त्यांनी अर्ज दिला कि त्यांची जमीन मौजे गुंजेगाव येथे गट क्रमांक 56 मध्ये 1 हे 13 आर जमीन आणि गट क्रमांक 59 मध्ये 55 आर जमीन आणि गट क्रमांक 61 मध्ये 81 आर जमीन असून त्या गटामध्ये त्यांचे 7/12 वर आडनाव नाही ते नोंद करून घेण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज, आधार कार्ड , बॉंडवर शपथपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर