सातबारा Watch

← वागदरा

Ferfar #963 · वागदरा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
आशा काशिनाथ मुंढे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 मौजे वागदरा चे खातेदार मुक्ता बालाजी फड यांची गट क्रमांक 09 मध्ये 0.11 आर एवढी शेत जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे करिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरून पाहणी केली असता बोअरवेल आढळून आले वरून फेरफार नोंद घेण्यात आली