Ferfar #455 · सुप्पा तांडा
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136/1
- Talathi
- अनिकेत लक्ष्मन कचरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा गंगाखेड
गहाणखत लिहुन देणार : नाथराव शाहुराव घोगरे ,सदाशिव शाहुराव घोगरे रा. सुप्पा तांडा यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3143-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136/1 क्षेत्र 1.2250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाथराव शाहुराव घोगरे ,सदाशिव शाहुराव घोगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.