सातबारा Watch

← राणीसावरगाव

Ferfar #4549 · राणीसावरगाव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
सर्जेराव किसन नरवटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार श्रीराम अनंतराव जाधव रा.राणीसावरगाव ता.गंगाखेड जि.परभणी यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. राणीसावरगाव शिवारात गट क्र/सर्वे क्र.204 मध्ये शेत जमीण असुन सदरील शेतामध्ये त्यांनी मग्रारोहयो अंतर्गत एक सिंचन विहीर खोदली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्जा व पंचायत समिती गंगाखेड यांचे पत्र जा.क्र.प.स.ग. / मग्रारोहयो/कावी/210/2026 दि.16/7/2026 आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.