सातबारा Watch

← राणीसावरगाव

Ferfar #4555 · राणीसावरगाव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
583
Talathi
सर्जेराव किसन नरवटे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 अर्जदार सय्यद सगीर अमीर रा.राणीसावरगाव ता.गंगाखेड जि.परभणी यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.राणीसासावरगाव शिवारात गट क्र/सर्वे क्र.583 मध्ये 0.65 हे.आर व पोख 0.00 हे.आर शेत जमीण आहे. त्यांचे स.सगीर स.अमीर असे झाले असून त्यांच्या नावाची दुरुस्ती सय्यद सगीर अमीर असे करण्यासाठी खातेदारांनी सादर केलेला अर्जाआधारे व फेरफार नकली आधारे त्यांच्या नावाची दुरुस्तीची नोंद फेरफारला घेण्यारत आली.