Ferfar #4561 · राणीसावरगाव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 364
- Talathi
- सर्जेराव किसन नरवटे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अर्जदार सुधाकर बाबु चव्हाण यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.राणीसावरगाव शिवारात गट क्र 364 मध्ये शेत जमीण असुन सदरील शेतामध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज , प्रतिज्ञापत्र व स्थळ पाहणी पंचनामा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.