Ferfar #4580 · राणीसावरगाव
गंगाखेड, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026नोंदीचा प्रकार : बोजा
लिहून देणार : दत्ता हरिभाऊ जाधव रा. राणीसावरगाव यांनी गट नं. 240 वर बोजा 402644/- जप्ती बोजा
लिहून घेणार : समृद्धी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रीडेट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद,
लिहून देणार : अंकुश मानु चव्हाण रा. राणीसावरगाव यांनी गट नं.378 वर बोजा 402644/- जप्ती बोजा
लिहून घेणार : समृद्धी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रीडेट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद , गंगाखेड
लिहून देणार : स.लाल स.चांद रा. राणीसावरगाव यांनी गट नं. 17,2 वर बोजा 344042/- जप्ती बोजा
लिहून घेणार : समृद्धी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रीडेट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद ,
बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक समृद्धी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रीडेट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद यांचेकडील दि.18/2/2026 रोजीचे पत्र क्रमांक 373,375,388 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.