सातबारा Watch

← फुगनरवाडी

Ferfar #536 · फुगनरवाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
नितीन किसनराव भंडारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 अधिकारी : मा.नायब तहसीलदार (महसुल-1) तहसील कार्यालय गंगाखेड आदेश क्रमांक : जा.क्र.2026/म/कलम-85/कावि- आदेश दिनांक : 12/10/2026 म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अंतर्गत मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि- दि.12/10/2026 नुसार मौ.फुगनरवाडी येथील सहधारक भागुबाई वैजनाथ कुंडगीर, अंकुश निवृत्ती सुरनर व म निवृत्ती मारोती सुरनर यांच्या नावे मौ. फुगनरवाडी शिवारातील शेत स.न.124 मध्ये 2 हे. 33 आर व पो.ख.01 आर जमीन असून सदर जमीन सहधारक यांनी आपापसात व त्यांच्या मुलांना खालीलप्रमाणे सदर आदेशाच्या अधीन राहुन संमतीने वाटुन घेतली/दिली आहे. 1.मारोती निवृत्ती सुरनर यांना स.नं.124 मध्ये 0 हे. 30 आर जमीन संमतीने दिली आहे.तसेच 2.बापुराव निवृत्ती सुरनर यांना स.नं.124 मध्ये 0 हे. 30 आर जमीन संमतीने दिली आहे.तसेच 3.अंकुश निवृत्ती सुरनर यांना स.नं.124 मध्ये 0 हे. 60 आर जमीन संमतीने दिली आहे.तसेच 4.भागुबाई वैजनाथ कुंडगीर यांना स.नं.124 मध्ये 1 हे. 13 आर व पो.ख.01 आर जमीन संमतीने दिली आहे. करिता मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि- दि.12/10/2026 आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.