सातबारा Watch

← गौळवाडी

Ferfar #634 · गौळवाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
208
Talathi
नितीन किसनराव भंडारे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड आदेश क्रमांक : जा.क्र.2026/म/कलम-85/कावि-326 आदेश दिनांक : 25/09/2026 म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अंतर्गत मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि-457 दि.25/09/2026 नुसार मौ.गौळवाडी येथील सहधारक अमृतराव मोकिंद मुसळे यांच्या नावे मौ.गौळवाडी शिवारातील शेत स.न.208 मध्ये 0 हे. 45 आर जमीन असून सदर जमीन सहधारक यांनी त्यांचा चुलत भाऊ मारोती सोपान मुसळे यांना सदर आदेशाच्या अधीन राहुन संमतीने दिली आहे. करिता मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि-457 दि.25/09/2026 आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.