Ferfar #1753 · दामपुरी
गंगाखेड, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/म/कलम85/कावि-425
आदेश दिनांक : 10/08/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा.नायब तहसिलदार गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम85/कावि-425 दि. 10/08/2026 अन्वये अर्जदार गोदावरी अशोक फड रा. दामपुरी ता. गंगाखेड जि परभणी येथील रहिवाशी असुन नावे मौ. दामपुरी शिवारातील शेत गट नं. 412 मध्ये 1 हे 73 आर व गट नं. 410 मध्ये 1 हे 77 आर तसेच गट नं. 514 मध्ये 0 हे 06 आर एवढी शेतजमीन असुन त्यांनी
गट नं 412 मधील 1 हे 73 आर पैकी 1) दत्तू सोपान चाटे यांच्या नावे 0 हे 44 आर 2 ) भगवान सोपान चाटे यांच्या नावे 0 हे 45 3) मंगलबाई धोंडीराम चाटे यांच्या नावे 0 हे 44 आर 4) जनाबाई मानाजी चाटे यांच्या नावे 0 हे 40 आर शेतजमीन वाटून दिली आहे. तसेच
गट नं 410 मधील 1 हे 77 आर पैकी 1) दत्तू सोपान चाटे यांच्या नावे 0 हे 88.50 आर 2) मंगलबाई धोंडीराम चाटे यांच्या नावे 0 हे 88.50 आर शेतजमीन वाटून दिली आहे. तसेच
गट नं 514 मधील 0 हे 06 आर पैकी 1) मंगलबाई धोंडीराम चाटे यांच्या नावे 0 हे 06 आर शेतजमीन वाटून दिली आहे.
वरील प्रमाणे वाटुन घेतलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.