सातबारा Watch

← निळा नाईक तांडा

Ferfar #480 · निळा नाईक तांडा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
सतिश बबनराव गलांडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-465 आदेश दिनांक : 12/10/2026 अर्जदार :सोमला नानु चव्हान रा.निळानाईक तांडा. यांनी अर्ज व मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-465 दिनांक 30/09/2026 देऊन कळविले आहे की, अर्जदार यांच्या नावे मौजे निळानाईक तांडा मधील शेत शिवार सर्वे नं 259 मध्ये 1 हे 00 आर व पो.ख 0.00 आर जमीन असून ती संपूर्ण जमीन त्यांनी त्यांचे मुले 1.बळीराम सोमाजी चव्हान यांना सर्वे नं 259 मध्ये 0 हे 50 आर व 2.विक्रम सोमाजी चव्हान यांना सर्वे नं 259 मध्ये 0 हे 50 आर अशी शेतजमीन अर्जदार यांनी वाटणीत वाटून दिली आहे. करिता मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आदेश दिल्यावरून नोंद घेण्यात आली आहे.