सातबारा Watch

← धनेवाडी

Ferfar #1027 · धनेवाडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
41/3
Talathi
आश्विनी विश्वनाथ मोगले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार तुकाराम दगडोबा साबळे यांनी अर्ज दिला कि, मौजे शेत धनेवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 41/3 मध्ये त्यांनी नविन स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे.सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी अर्जदार यांनी दिलेल्या शपथपत्रावरून व अर्जावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.