सातबारा Watch

← आरखेड

Ferfar #3046 · आरखेड

पालम, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
129, 75
Talathi
विष्णु माणिकराव मुळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा पालम लिहुन घेणार : ज्ञानोबा भानुदास दुधाटे यांनी सर्व्हे क्रमांक 129 वर फेरफार क्रमांक 9394 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा पालम कडून ज्ञानोबा यांनी रु. 25000/- कर्ज घेतले सर्व्हे क्रमांक 75 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा पालम कडून ज्ञानोबा यांनी रु. 25000/- कर्ज घेतले. सर्व्हे क्रमांक 129 वर फेरफार क्रमांक 2167 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा पालम कर्ज रु. 300000/- पाईप लाईनसाठी सर्व्हे क्रमांक 75 वर फेरफार क्रमांक 2167 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा पालम कर्ज रु. 300000/- पाईप लाईन करीता. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.